About Us

नमस्कार,

कुणाचा वाढदिवस म्हटलं की मी नेहमी एक वेबसाइट शोधायचा प्रयत्न करायचो जिथे मला चांगले मराठी वाढदिवसाचे संदेश मिळतील.

बर एका ठिकाणी हे कधीच मिळायचे नाहीत, जे मी पटकन शेअर करू शकतो, कॉपी-पेस्ट किंवा व्हाट्सएपवर.

म्हणून, मी ठरवले की एक वेबसाइट तयारू जिथे मी चांगले मराठी वाढदिवसाचे संदेश ऑनलाइन अपलोड करू शकेन आणि तुम्हाला ही गरज पडेल तेव्हा ते सापडतील.  

तुम्ही हे संदेश तुमच्या जवळच्या मित्र आणि प्रियजनांना, आणि इतरही अनेक लोकांना त्यांच्या वाढदिवसाला एका बटणावर क्लिक करून पाठवू शकता.

मला आशा आहे की तुम्हाला हे कामास येईल आणि तुमच्या याबाबत काही सूचना असल्यास मला कळवा.

भेट दिल्याबद्दल आणि माझी कथा जाणून घेण्यात तुमचे स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला हे कामा  आवडल्यास तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका.